All posts by smsadmin

10 Beautiful Marathi Love Status

Here is a collection of 10 Marathi status messages on Love. Keep Marathi Status messages to impress your friends and someone special. Please don’t forget to share these beautiful status messages with your friends. Keep smiling with Marathi SMS.

जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते….

नको न जाऊ सोडून तू असे मला, कि जीव तुझ्यात अडकला आहे…तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला, हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे….

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम, करतो तिच्या शेजारी बसने….

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही….

प्रेम शब्द फक्त दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तर हर्श होतो, आणि ऊच्चारला तर दोन ओठांमधे स्पर्श होतो….

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस….

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.

प्रेमात कोण मन तोडत, मैत्रीत कोण विश्वास तोडत, जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव, जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत….

काही नाती खूप अनमोल असतात

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….

रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

 

राखी एक प्रेमाचं प्रतीक

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो.

हळुवार जपून ठेवलेले क्षण

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…

Haluva Japun thevlele kshan,
tech majhya jagnyachi aas aahe….
ekek sathvun thevleli aathvan,
tich majhyasathi khaas aahe….