Category Archives: Funny SMS

Here is our collection of Marathi funny sms. Browse through hundreds of funny sms in Marathi Language. Share and send funny sns to your buddies.

सर्वात लहान लव्ह स्टोरी

जगातील सर्वात लहान लव्ह स्टोरी,
पुणेरी मुलगा अन् कोल्हापूरी मुलगी…
मुलगा- अग मला तुझ्याशी थोड बोलायचे आहे…
मुलगी- बोल की भावा.
खेळ खल्लास

कळत नाही

लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही

परीक्षेच्या दिवसांमध्ये

परीक्षेच्या दिवसांमध्ये
.
.
मुलींना एकच टेंशन असतं,…
.
.
ते म्हणजे;
अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न येऊ नये…!!
.
.
.
.
आणि, मुलांना एकच टेंशन असतं,
.
.
.
ते म्हणजे;
.
.
“च्यायला, नंबर पहिल्या बेंच वर येतो की काय”

आयुष्यात

आयुष्यात,
कितीतरी वेळा पाय डगमगले
कितीतरी वेळा पडलो
पण हिम्मत कधी हरलो नाही
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला .
.
.
.
.
.
वेटर, अजून एक king-strong घेऊन ये