Category Archives: Marathi Friendship SMS

बोलता बोलता

बोलता बोलता काही जण रुसुन जातात….
चालता चालता हातातले हात सुटून जातात….
म्हणतात कि मैत्रीची गा
खूप नाजूक असते….
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात……..

मैत्री ही हवीच

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात
मैत्री ही हवीच,
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच,
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड
असते.
मैत्रीच्या या नात्या बद्दल
लिहिण्यासारखे खूप आहे,
खरेनात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे,
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो,
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद
असतो.!

मित्र

रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

जे जोडले जाते ते नाते

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री असते.

मित्रालाच माहित असते….

जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते
ती मित्राला माहित असते..
जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते
ती मित्राला माहित असते..
जी गोष्ट गर्ल फ्रेंड माहित नसते
ती मित्राला माहित असते..
जी गोष्ट बायकोला माहित नसते
ती मित्राला माहित असते..
आई वडिलांचा एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्ट
खाताना कधी कधी मन संकोच करत
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते…
मित्रांवर जळलो असेल मनातून खरं आहे ,,
पण …
माझ्या पिंडीला कावळा कसा शिवेल हे फक्त
मित्रालाच माहित असते..
शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र
मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की…

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”