Category Archives: Good Morning

Collection of Good morning Marathi SMS. Marathi Good Morning messages. Marathi Good Morning SMS collection

“समाधान” म्हणजे

“समाधान” म्हणजे
एक प्रकारचे “वैभव” असून,
ते अंत:करणाची “संपत्ती” आहे.
ज्याला ही “संपत्ती” सापडते
तो खरा “सुखी” होतो.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

कोणत्याही अपेक्षेशिवाय

कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!
कारण एक जुनी म्हण आहे “जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.

!! शुभ प्रभात !!

आयुष्याचा आनंद

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….

शुभ प्रभात…

सकाळ म्हणजे

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते.
शुभ प्रभात

नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात

*`•.¸(¯`•.•´¯)¸.•´
☆ º `•.¸.•´ º ☆.¸¸.•´¯`♥

नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात
नजरेत भरणारी सर्वच असतात
परंतु ह्रदयात राहणारी माणसे फारच कमी असतात.

*`•.¸(¯`•.•´¯)¸.•´
☆ º `•.¸.•´ º ☆.¸¸.•´¯`♥

रात्र संपली….

रात्र संपली, 
सकाळ झाली…. 
इवली पाखरे 
किलबिलू लागली, 
सुर्याने अंगावरची
 चादर काढली, 
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली….