आवड आणि प्रेम यामधील फरक

आवड आणि प्रेम यामधील फरक काय..???

जेंव्हा तुम्हाला एखादं फुल चांगलं वाटते
आणि तुम्ही ते तोडता… ती आवड….

पण….

जेंव्हा एखादं फुल चांगलं वाटते
आणि तुम्ही त्याला पाणी घालता…ते प्रेम…

आयुष्यातले सगळे क्षण

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण  होऊ दे ….. 

आजचा दिवस

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे….

यशस्वी हो, औक्षवंत हो,

अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….