Tag Archives: Love

कोणी कोणाच्या आयुष्यात

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…

फक्त आठवणी

अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी

जे कठीण आहे ते

जे कठीण आहे ते सोपे करावे
जे सोपे आहे ते सहज करावे
जे सहज आहे ते सुंदर करावे
आणि
जे जे सुंदर आहे त्यावर प्रेम करावे

Je Kathin ahe te Sope karave
Je Sope ahe te Sahaj karave
Je Sahajahe te Sunder karave
aani
Je Sunder ahe tyavar Manapasun Prem karave

तू आहेस….

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस….

प्रेम हे फुलपाखरा सारखे

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा
तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते
दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही
शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि
तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची