Tag Archives: Marathi Good Night SMS

कळी सारखे उमलुन

कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रु असो कोणाचेही
आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे …
!! शुभ रात्री !!

झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी

झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी,
नजरेत सदा झोपेची नशा असावी….
डासांचे काय हो….मारता येतील कधीही,

पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी….

शुभ रात्री

तुझ्या सहवासात…

तुझ्या सहवासात…
रात्र जणू एक गीत धुंद…

प्रीतीचा वारा वाहे मंद…
रातराणीचा सुगंध..

हरवावे वाटते तुझ्या कुशीत…
करून पापण्यांची कवाडे बंद…

शुभ रात्री …

आजही आठवते ती चांदरात मला

आजही आठवते ती चांदरात मला..
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला…
तुला हि सख्या आठवतात का..
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला……

शुभ रात्री…